pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री विजयकुमार बुंदेला यांची निवड

0 3 8 4 4 1

जालना/भगवान धनगे, दि.24

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी दैनिक अमरावती दर्शनचे आवृत्ती प्रमुख श्री विजयकुमार बुंदेला यांची निवड करण्यात आली आहे.
श्री विजयकुमार बुंदेला गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री विजयकुमार बुंदेला संघाच्या नियमांचे अधीन राहून संघ बळकटीसाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष दीपरत्न निलंगेकर, सचिन जाधव, पी जी कोटूरवार, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, महिला कार्याध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड.रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्री डी. टी. आंबेगावे
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य
मो. 9270559092 / 7499177411

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे