pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांची टेंभुर्णी येथे सदिच्छा भेट.

0 3 8 3 5 3

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29

टेंभुर्णी येथील
राष्ट्रवादी महीला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाच्या महिला तालुका (शरद पवार गट) अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य सौ विद्या बाळू देशमुख यांच्या घरी राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली.या वेळी त्यांच्या सोबत तालुक्याच्या नेत्या माजी नगर अध्यक्ष सौ सुरेखा संजय लहाने या सुद्धा उपस्थित होत्या. या वेळी त्यांचा सत्कार करून टेंभुर्णी येथील आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली
नगर पंचायत निवडणूक दरम्यान त्यांच्या अंबड येथे सभेले जाता जाता टेंभुर्णी येथे भेट देऊन पक्षाला बळकटी देण्याचे काम खडसे ताई यांनी केले.टेंभुर्णी सह तालुक्यात सध्या भाजपा चे बळ जास्त असून रोहिणी खडसे मुळे नक्कीच पक्षाच्या सर्व कार्यकर्ता यांच्या नवचैतन्य निर्माण झाले असे त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे