pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा

0 4 1 3 7 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.8 मार्च 2026 रोजी नागपूर येथून जालना येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव.
सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध कर णे व त्यांचे पुर्नवसन करणेबाबतचा अधिनियम 2013ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत नॅशनल ॲक्शन फॉन मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टमची जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालयात दाखल ‍रिट याचिकानूसार लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत कर ण्यात आलेली कारवाई, सफा ई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाबाबचा आढावा घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह जालन येथे राखीव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 7 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे