pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री क्षेत्र हिपरगा माळ ता. बिलोली ते श्री क्षेत्र पंढरपुर माघ पायी वारी दिंडी प्रमुख पवनकुमार जाधव यांची आम्हि वारकरी परिवार सेवाभावि संस्था ता.बिलोली ऊप अध्यक्षपदी नियुक्ती सत्कार नंतर दिंडी दि.5 फ्रेबु.2024 रवाना

0 1 7 4 0 6

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.6

नर्सी पासुन जवळच असलेल्या हिपरगा (माळ ) ता..बिलोली येथे दरवर्षी प्रमाणे वर्ष सात वर्षापासुन याहि वर्षीवै.सुभानजी पाटिल साधु यांच्या कृपा आर्शिवादाने श्री क्षेत्र हिपरगा माळ ता. बिलोली ते श्री क्षेत्र पंढरपुर माघ पायी वारी दिंडी
चालक पवनकुमार गोपीनाथराव पाटिल जाधव यांची आम्हि वारकरी परिवार सेवाभावि संस्था महाराष्ट्र ता.बिलोली ऊपअध्यक्षपदी नियुक्तीपत्र सत्कारानंतर दिंडी दि.5 फ्रेबु.2024 शेकडो भक्तमंडळी नामघोषेत दिंडी रवाना
वै.पाडुरंग सुर्याजी पा.साधु यांच्या पुण्यतिथी निमित. श्री भागवत पांडुरंग जाधव यांची पंगत नंतर दिंडी 12.05 मिनिटांनी प्रस्थान झाली
या दिंडीचा अठरा दिवसांचा प्रवास असुन रस्त्यात येत असलेल्या गावो गावी नास्टा,चहा,पाणी,जेवनाची मुक्कामाची व्यवस्था अनेक गावांतील सदभक्तनी केली आहे.
दिंडी प्रमुख पवनकुमार गोपीनाथराव पाटिल यांची आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्था बिलोली या.ऊप अध्यक्षपदि निवड संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव व्यंकटराव पा.जाधव जिल्हा प्रसिध्दीप्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल,जि.कोष अध्यक्ष रामप्रसाद चन्नावार
बिलोली ता.अध्यक्ष गंगाधरराव धनुरे,बिलोली ता..सचिव किरण गुरूजी बडुरकर, हभप श्रीमंगले सर यांच्या हस्ते करण्यात आलि
त्यानंतर दिंडी प्रस्थान हनुमान मंदिर परिसरात आलेल्या व दिंडीला सहकार्य करणाऱ्या भक्तांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आहे.ती पंढरपुर येथे दि.17 फ्रेबु.2024 रोजी पोहचेल व दि.22 फ्रेबु. 2024 पर्यंत हभप गोपाळ महाराज ठाकुर बुवा लोहगावकर यांच्या मठात मुक्काम राहिलं.
दिंडीतील विणेकरी रावसाहेब पा.जाधव,मृदंगाचार्य रमेश पांचाळ टाकळि (वडद. )
गायक लक्ष्मण पा.थडके देगाव,देगलुर,किसन महाराज टाकळी,ज्ञानेश्वर महाराज
इत्यादि अनेक गावांतील भाविक महिला पुरूष भक्त मंडळी दिंडीत सहभागी होते .
दिंडी व्यवस्थापक रंजीत पा. जोगदंड,गोविंदराव जाधव
अशी माहिती हभप गोपिनाथ पा.जाधव यानी प्रसिध्दी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे