ब्रेकिंग
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत 18 मे रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी, दि.16
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार, दि. 18 मे 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 18 मे रोजी सकाळी 9.00 वाजता 21, फोर्टी ग्रिन्स, इटखेडा, छत्रपती संभाजीनगर येथून कारने गुरु गणेश तपोधाम, जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता गुरु गणेश तपोधाम, जालना येथे आगमन. सकाळी 10.00 ते 11.00 या कालावधीत ते गुरु गणेश तपोधाम येथे आचार्य महाश्रमणजी दिक्षा कल्याण महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहेत. सकाळी 11.00 वाजता गुरु गणेश तपोधाम, जालना येथुन कारने 21, फोर्टी ग्रिन्स इटखेडा, छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.
0
3
2
1
6
7