इस्लापुर ता. किनवट आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा बोर्डाचे अनावरण तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.11
इस्लापुर ता. किनवट येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, शिवाजीराव पांगरगेकर, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्री प्रवीण रौतुलवाड, श्री गुलाबराव पा.उबाळे, श्री भगवान पा. रहाटीकर,बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरन, झाले.
प्रथम दिपप्रज्वलन करूंन साधुसंताच्या प्रतिमेत पुजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक किनवट ता.अध्यक्ष कसरे यांनी कार्यक्रमाचा व संस्थेच्या कार्याचि माहिती दिली
संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव यांनी आम्हि वारकरी ग्रुप करून गत सात वर्षापुर्वी बेच्याळिस जनांनी सुरू केलेला रोप आज वृटवृक्षात रूपांतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाले गाव तिथे शाखा करून धर्माच्या रक्षणासाठि सर्वांनी सहभागी व्हावे असे अव्हाहन केले .
संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज यांनी नांदेड जिल्ह्यतील सोळा हि तालुका कार्यकारणी झाली व सर्व तालुकास्तरावर शाखा बोर्डाचे अनावरण पदाधिकारी नियुक्ती करुन त्यांचा मानसन्मान करुन धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यम घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहावर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी सर्वांनी भुमीदानासाठि सढळ हस्ते मदत करण्याचे अव्हाहन केले.
किनवट तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी पत्रकार आघाडी, महिलाआघाडी, युवक आघाडी, साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती होते.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे किनवट तालुका अध्यक्ष, विवेकानंद कसरे उपाध्यक्ष गोपिनाथ मोतेवार सचिव विठ्ठलराव म़तेवार,सहसचिव आस्तिक सावंत, कार्याध्यक्ष, लक्ष्मणराव मांगीरवाड, ओमप्रकाश निलमवार
शाखा अध्यक्ष सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.