pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नुतन विद्यालय डोणगांव चा निकाल 92.85% मुलीनेच मारली बाजी

यशाची परंपरा कायम 

0 1 7 3 7 7

 टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.3

डोणगाव – जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील नूतन विद्यालय दहावीचा निकाल ९२,८५ % टक्के लागला आहे 1)प्रथम कृमांक:-कु.सीमा नामदेव पुंगळे-87.00% 2) द्वितीय क्रमांक:कु नाहिद फेरोज शेख-83.60% 3) तृतीय क्रमांक कु.दिव्या प्रकाश घोडके-80.00%

यशस्वी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव राजेन्द्र खांडेभराड ,शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडेभराड ,व मुख्याध्यापक परमेश्वर जगताप , शेख फेरोज पत्रकार ‌ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिंनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व क्षेत्रातून पालक अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे