pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत उरण मध्ये स्वच्छता अभियान.

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

“स्वच्छता हि सेवा” ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ह्यांच्या मार्फत पदमश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. दादासाहेब धर्माधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर व ४४ गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सदर स्वच्छता अभियानामध्ये २३३१ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच हया स्वच्छता अभियानात ८७.११४ टन ओला कचरा गोळा करण्यात आला. ह्या अभियानामध्ये अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे