pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 75 वा स्वातंत्र दिन साजरा

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश धर्मा कांबळे, सचिव विजय रामचंद्र पवार,उप सचिव रोशन पांडुरंग गाढे, खजिनदार अनंत बुध्दांनी जाधव, सह खजिनदार सुरेश हसुराम गायकवाड, विनोद सदाशिव कांबळे, विकास सदाशिव कांबळे, रोहन रविंद्र कांबळे,जितेंद्र वसंत भोरे, माता‌ रमाई महिला मंडळ अध्यक्ष सुनिता सपकाळे,सचिव करुणा भिंगावडे, स्वप्नाली कवडे, गीता कांबळे, केशर कासारे, कविता जाधव, नलिनी गायकवाड व इतर सभासद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे