pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डाऊर नगर शाळेत वातावरण जनजागृती कार्यशाळा

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

बदलत्या वातावरणाचा जनजीवनावर होणारा परिणाम या बाबत भावी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद डाऊरनगर शाळेत प्रकृती आणि सी.ए.सि.आर एन जी ओ यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेचे ऑगस्ट 2023 पर्यत चार भाग होतील व शेवटी मुलांची एक उत्तर चाचणी देखील घेतली जाईल अशी माहिती समन्वयक गीता म्हात्रे यांनी दिली.कार्यशाळेच्या पहिल्या भागात श्वेता आधावडे,शितल पटेल,वैष्णवी व-हाडे,यांनी हवामान व ऋतूबदल या विषयी प्रात्यक्षिका सहीत मुलांना माहिती दिली.तसेच मुलांची पूर्व चाचणी घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे