pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – रामेश्वर दादा काळे.

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी, दि.18

रविवार ( दि.22) रोजी दुपारी 2 वाजता
बिरोबा बन, आरेवाडी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली  येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मेळाव्यास लोकनेते बहुजनांचा लोकनायक आमदार गोपीचंद पडळकर  यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा बिरोबा बन आरेवाडी तालुका कवठेमहाकाळ येथे संपन्न होत आहे. बहुजनांच्या स्वाभिमानाची ही लढाई असून यातूनच उद्याचे भविष्य घडणार आहे त्यासाठी तळागाळातुन प्रचंड प्रतिसाद, समाज जागा झालाय, अग्निकुंड पेटणार . सर्व समाज बांधवांनी या मेळाव्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहणे काळाची गरज आहे. जालना जिल्ह्यातील समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे
असे आव्हान राजाटाकळी येथील माजी सरपंच रामेश्वर दादा काळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे