pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कौडगाव ता.लोहा येथे दि.१६ जुलै २०२३ ऱोजी अमरवेल ग्रंथाचे प्रकाशन व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा नियोजन सभा संपन्न

0 1 7 4 0 5

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.16

नांदेड जिल्हातिल लोहा तालुक्यातील मारतळ्या पासुन जवळच असलेल्या कौडगाव ता.लोहा येथे दि.१६ जुलै २०२३ रोज रविवारी दुपारी १२ वाजता *अमरवेल ग्रंथाचे प्रकाशन व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा २०२३ ची नियोजन सभा आयोजित अनेक संत साधुसंतांच्या उपस्थित संपन्न झाली.
अनेक साधुसंतांच्या उपस्थित प्रतिमा पुजन दिप प्रज्वलन करून स्वागत हभप रावसाहेब पाटील शिराळे -साधुवाणी
हभप दत्तराम पाटील येडके -प्रेमवाणी सुनील शेठ करवा माहेश्वरी जनरल स्टोअर चे मालक पुस्तक निर्मितीस विशेष सहकार्य.नारायण मामा समुदरे
रामजी पाटील शिंदे,व्यंकटराव पाटील कपाटे,निरंजन पाटील हातने,प्रभाकर पाटील पुयड
गंगाधर पाटील हंबर्डे, इत्यादी
चे स्वागत करण्यात आले.
अमरवेल ग्रंथ गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे(मामा) गुरुवर्य दतराम पाटील येडके (दादा) आणि गुरुवर्य राम गुरुजी पांगरेकर असे तिघांचे एकत्रित भजनातील मागील पन्नास वर्षांपासून गायले जाणाऱ्या पदांच्या संग्रहाचा ग्रंथ *अमरवेल या नावाने ग्रथ प्रकाशित होणार आहे झाला.
या अमरवेल ग्रंथात साधुवाणी नावाने गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे, प्रेमवाणी नावाने गुरुवर्य दत्तराम येडके व रामबाण नावाने गुरुवर्य राम गुरुजी पांगरेकर यांचे एकत्रित पदाचे पुस्तक अमरवेल नावाने प्रकाशित करून भजनी मंडळास मोठि भेट दिली.
ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा २०२३ ची नियोजन सभेत घर तेथे ज्ञानेश्वर ग्रंथ आपल्या घरी पस्तीस दिवस दररोज पन्नास मिनिटे करण्याचे दरऱोज किती ओवि घेण्याचे मांडणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील भजनावर प्रेम करणाऱ्या सर्व सदभक्तांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती
होती. आम्ही वारकरी परिवार नांदेड.च्या वतीने करण्यात आलि असे प्रसिद्धी दिली आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे