विश्व कल्याण संघर्ष समिती महाराष्ट्र सोशल विभाग अध्यक्षपदी तुषार कांबळे यांची निवड

नांदेड/प्रतिनिधी,दि.18
हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार तुषार कांबळे यांची कुठलीही राजकीय, सामाजिक वारसा नसून सुद्धा आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आणि विश्वकल्याण संघर्ष समिती महाराष्ट्र सोशल विभाग अध्यक्षपदी नियुक्ती मिळवली.
विश्व कल्यान संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कोल्हापुरे आणि उपाध्यक्ष नाना मैड यांच्या आदेशानुसार व मुस्तफा पठाण संस्थापक महासचिव यांनी नियुक्ती केले.
——-–——————————————
विश्व कल्याण संघर्ष समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आपण टाकलेली जबाबदारी मी करीन.
कष्टकरी , मजूर , सोशीत, पिडीत लोकांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीन.
तुषार कांबळे
(विश्व कल्याण संघर्ष समिती महाराष्ट्र सोशल विभाग अध्यक्ष)
—————————————————