pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मारोतराव देशमुख विद्यालय यश

0 3 8 4 4 1

जाफराबाद /विशाल देशमुख,दि.2

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कै.मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी या विद्यालयाचा विद्यार्थी युवराज दमोता भोरे हा भालाफेक या प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेऊन विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला तसेच लांब उडी या प्रकारात देखील द्वितीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे…दोन क्रिडा प्रकारात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव मारोतराव देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य समाधान दूनगहू, बाळकृष्ण धनवाई, संभाजी एंडोले, संतोष कोल्हे, विजय काठोळे, मोहन मुनेमाणिक, गणेश आंधळे, एजाज बेग, विजय माघाडे, संगीता विधाते शेवाळे, माया पोटे, प्रल्हाद खारतोडे पंजाबराव देशमुख, सुधाकर वाघमोडे, बालाजी जोशी, सुभाष जाधव,विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे