निधन वार्ताब्रेकिंग
गणेश सपकाळ यांचे निधन.

0
1
2
1
1
2
टेंभुर्णी/प्रतिनिधी, दि.24
टेंभुर्णी येथील सामाजिक कामाची रुची असणारे गणेश जानकीराम सपकाळ (५२) यांचे रविवारी(दि.23)रोजी दुपारी आकराच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर येथील जीवरेखा तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे आदी परिवार आहे. येथील धनराज सपकाळ व सागर सपकाळ यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्य संस्कार वेळी मोठा जनसमुदाय होता.
0
1
2
1
1
2