ब्रेकिंग
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गती शक्ती कार्गो टर्मिनलचे 12 मार्चला दूरदृश्य प्रणालीव्दारे लोकार्पण
0
3
0
5
6
1
जालना/प्रतिनिधी,दि. 11
जालना शहराजवळील दरेगाव येथील “गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल”चे 12 मार्च 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
या वेळी दरेगाव येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत.
0
3
0
5
6
1