ब्रेकिंग
भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी शिवनाथ मालकर यांची निवड

0
3
1
5
3
3
छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.21
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी गंगापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या पार पडला बदल शिवनाथ मालकर यांची निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष आ हरिभाऊ बागडे,आ प्रशांत बंब, प्रदेश महामंत्री संजय केनेकर , विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, किशोर धनायत यांच्या हस्ते मालकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले व शिवनाथ मालकर यांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
3
1
5
3
3