ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना अध्यक्ष श्री सतिष शिंदे याची तर सचिव म्हणून दिलीप शहागडकर यांची निवड

0
3
1
0
5
0
जालना/प्रतिनिधी, दि.30
आज जिल्हा शाखा जालना संघटनेची नवीन कार्यकारीनी निवडीसाठी क्षिरसागर डी एन – यांच्याअध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून श्री सतिष शिंदे याची तर सचिव म्हणून दिलीप शहागडकर यांची निवड करण्यात आली . कार्यकारणी खालील प्रमाणे आहे
कार्याध्यक्ष – रविंद्र जोशी
कोषाध्यक्ष – सुभाष भालेराव
उपाध्यक्ष – १) विनया वडजे २) गोविंद चव्हाण
सहसचिव – गिता नाकाडे
प्रसिद्धी प्रमुख – श्री सिनगारे
राज्य प्रतिनिधी : डॉ भरत वानखेडे
वरील प्रमाणे नविन कार्यकारीनी सर्वानुमते निवड करण्यात सर्व नविन पदाधिकाऱ्याचे स्वागत करून बैठकीची सांगता करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे
0
3
1
0
5
0