ब्रेकिंग
बाल पंढरपुर मौजे दुधना काळेगाव येथील सभामंडपाचे नवनिर्वाचित आमदार श्री हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते उद्घाटन

pub-7425537887339079

जालना तालुक्यातील बाल पंढरपुर मौजे दुधना काळेगाव ता.जालना येथे सभामंडप उदघाटन नवनिर्वाचित आमदार श्री हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे यांच्यासह मायाताई उढाण, दत्तु पाटील म्हस्के, मंणजितराव म्हस्के, सरपंच विष्णू म्हस्के, सचिन भांदरगे,सचिन धांडे, राजेंद्र पाटील,मोकिंद पाईकराव,राजु भिंगारदेव व इतर मान्यवरांची उपस्थिती होती