pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास पंचवार्षिक बृहत आराखडा ; आक्षेप किंवा हरकती नोंदवण्याचे आवाहन

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.14

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजने अंतर्गत सन 2023-24 ते 2027-28 चा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर बृहत आराखडा व नवीन वस्त्यांची यादी जालना जिल्हयातील सर्व पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आलेली आहे.  त्यामध्ये कोणास आक्षेप किंवा हरकत असल्यास संबधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याकडे हे बातमीपत्र प्रकाशित झाल्यापासून आठ दिवसांच्या आत आक्षेप किंवा हरकती नोंदवावी. विहित मुदतीत आक्षेप किंवा हरकती प्राप्त न झाल्यास सदर तयार करण्यात आलेला बृहत आराखडा अंतिम समजून मान्य करण्यात येईल, असे अवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे