pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रयतच्या माजी विद्यार्थिनीची दापोली विद्यालयासाठी भरीव मदत.

शुभांगीताई घरत यांनी दिली तब्बल २५ लाखाची देणगी

0 1 7 4 1 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

दापोली हायस्कूलची माजी विद्यार्थिनी शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांचे १९९० साली दहावीपर्यंतचे शिक्षण याच हायस्कूलमध्ये झाले. रयतच्या सर्व हायस्कूलचे नुतनीकरण झाले मात्र दापोली – पारगाव हायस्कूलची इमारत जुनीच होती याची खंत जाता-येता इमारत पाहताना शुभांगीताईना होती.म्हणून शाळा व्यवस्थापनाने नवीन इमारतीचा घाट घातल्यानंतर शुभांगीताईनी आपले पती कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा आदर्श घेत पुढे येऊन आपल्या विद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आज २४ वर्षानंतर स्वतः विद्यालयात येऊन पंचवीस लाखाचा धनादेश शाळा व्यवस्थापणाकडे सुपूर्द केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे