ब्रेकिंग
आदर्श विद्यालय, सायगाव (डो.) या शाळेचे यश!

0
3
1
5
0
6
बदनापूर/प्रतिनिधी, दि 26
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे यामध्ये एकूण तीन विद्यार्थी पास झाले आहेत
यामध्ये अनुक्रमे आदिती भगवान घनघाव, कामाक्षी मनोज घनघाव, रेवती विलास शिंनगारे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले
0
3
1
5
0
6