ब्रेकिंग
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचे जयभीम नगर तांदुळवाडी खुर्द येथे देणार भेट.
विविध विकास कामाचे होणार उदघाट्न.

0
3
2
1
6
7
जालना/ जितेंद्र गाडेकर,दि.29
जालना तालुक्यातील तांदूळ वाडी खुर्द येथे भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते , सम्राट मेडिटेशन सेंटर धम्मभूमी बुध्दविहार येथे विवीध विकास कामाचे भुमिपुजन व जयभीम नगर तांदुळवाडी खुर्द येथिल धम्मभूमी बुध्दविहार व विहाराची 20 गुंठे जागा भारतीय बौद्ध महासभेला दान करण्याचा संकल्प।या वेळी त्यांच्या उपस्तिति त तारीख 30 /9/2023 वार शनिवार दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे .
सर्व जालना जिल्हीतील बौद्ध बाधंव व आंबेडकरी समाज यांना मोठ्या संख्येना उपस्थीत रहावे असे आवाहन,.सुधाकर निकाळजे .आण्णासाहेब चित्तेकर .रोहीदास गगातिवरे.मैहेद्र बनकर .सदावर्ते सर यांनी केले आहे .
0
3
2
1
6
7