सचिन शिंदे(हातडी) यांचे दुःखत निधन!

जालना/प्रतिनिधी, दि.24
जालना: सचिन एकनाथराव शिंदे हातडी (शिंदे) यांचे आज (दि.23) रोजी वयाच्या 44 वर्षी दुःखत निधन झाले. ते मा.सभापती सुदामराव आबासाहेब शिंदे यांचे पुतणे व राम एकनाथराव शिंदे मा. सरपंच हातडी यांचे थोरले बंधू होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,दोन मुली भाऊ,भाउजाई असा परिवार आहे. त्यांच्या दुःखत निधनाने सर्व गावावर शोककळा पसरली आहे.
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले | मनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणा| सोडूनी गेला अचानक… नव्हती कुणालाही याची जाण | पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा | देव तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
“Live न्युज महाराष्ट्र” परिवाराकडून राम शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! live न्युज महाराष्ट्र परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे