pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यात सरासरी 15.60 मि.मी. पावसाची नोंद

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि. 28

जिल्ह्यात दि. 28 जुन 2023 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 15.60 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
जालना- 27.70 (57.40 ), बदनापूर- 21.10 (74.60), भोकरदन- 7.00 (43.10) , जाफ्राबाद 9.70 (51.40), परतूर- 7.20 (39.80) ,मंठा- 14.00 (35.00), अंबड- 23.20 (67.90), घनसावंगी- 11.20 (55.50) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आज पर्यत एकुण 53.60 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे