ब्रेकिंग
रांजणगाव शे.पू.येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
3
1
5
3
3
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.2
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती रांजणगाव शेणपुंजी येथे विविध मान्यवरांनी व समाज बांधवांनी अभिवादन करून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले स्मारक समितीच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मा. समाज कल्याण सभापती विठ्ठल रावजी कोळेकर, सभापती साखराबाई तोगे पत्रकार अनिल वाढोणकर विजय तोगे निखिल कोळेकर रवि पवार विर मामा अक्षय ढोले गणेश तोगे सविता शिंदे अन्नपुर्णा सोनाग्रे ढेपले ताई दत्तात्रय रोडगे विलास पाचपोळ राजसाहेब गवळी सूर्यकांत सोडगीर डोरले साहेब व आदी समाज बांधवांची उपस्थिती होती
0
3
1
5
3
3