pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

परतूर तालुक्यात मोठया प्रमाणात बोगस घरकुल.

बी डी ओवर मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा होतो आरोप..

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/जितेंद्र गाडेकर,दि 9

जालना, परतूर तालुक्यात घरकुल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, त्या बाबद चे लेखी निवेदन शिवसेनेचे प्रदीप ठोके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना यांना दिले,
त्या निवेदनात त्यांनी रमाई आवास, पंतप्रधान आवास, आहील्यादेवी आवास, तसेच श्रीष्टी सर्कल, आष्टी सर्कल, सातोणा सर्कल, कोकाटे हातगाव सर्कल या संपूर्ण सर्कल मधील गावामध्ये घरकुल अभियंता, तसेच गटविकासअधिकरी राजेश तांगडे यांच्या संगन मताने प्रति घरकुल लाभार्थी ३०,००० हजार घेऊन बोगस घरकुलाचे बील काढण्यात येत आहे.अभियंता अक्षय रगडे गेल्या सहा ते सात वर्षापासून गोरगरीब जनतेची पिळवणूक करीत आहे,असा आरोप प्रदीप ठोके यांनी केला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबानी या घरकुल अभियतां व बीडीओला चौकशी समिती नेंमुन प्रत्येक गावात जाऊन चौकशी करण्यात यावी व स्थळ पंचनामे करुन यांच्यावर निलंबणची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालया समोर शिवसेने च्या वतीन आंदोलन करण्यात येईल याची आपल्या कार्यालयाने नोंद घ्यावी. अन्यथा तिव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा प्रदीप ठोके यांनी एका निवेदना द्वारे दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे