राष्ट्रीय समाज पक्षाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी रमेश काटकर यांची नियुक्ती

छ. संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.13
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव जानकर यांच्या आदेशानुसार श्री रमेश जी काटकर यांची छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष काशिनाथजी शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर प्रदेश प्रवक्ते भास्कर टेकाळे जिल्हाध्यक्ष प्रकाश दिलवाले शहराध्यक्ष सुरेश कटारे गंगापूर तालुका अध्यक्ष सतीश पलाळ सिल्लोड तालुकाध्यक्ष भारत भोजने उल्हास ढेपले विक्रम भोजने गणेश दागोडे आदिनाथ दागोडे गोविंद साबळे जयपाल ठाकूर व आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच रमेशजी काटकर यांची ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे