ब्रेकिंग
अवैधरित्या विनापरवाना गांजाची शेती करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
3
2
1
6
3
विरेगाव/गणेश शिंदे, दि.29
राहेरा ता. घनसावंगी येथे पपईच्या शेतात घेतलेल्या गांजाच्या पिकावर धाड टाकुन अवैधरित्या विनापरवाना गांजाची शेती करणाऱ्या इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलमा अतंर्गत गुन्हा नोंद करून आरोपी इसमाच्या ताब्यातुन दोन लाख अठरा हजार पाचशे वीस) इतका १५.६६ कि.लो मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
0
3
2
1
6
3