pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठा आरक्षणाचा पुन्हा एक बळी!

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी, दि.4

जालना: वडीवाडी ता.जालना येथील सचिन प्रल्हाद पवार वय 24 या युवक मराठा आरक्षणासाठी लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन(दि.30) रोजी आत्महत्या केली आहे. सविस्तर वृत्त असे की, वडीवाडी या गावातील मराठा समाज आरक्षणासाठी गावातच काही युवक  उपोषणास बसले होते त्यात सचिन प्रल्हाद पवार हाही युवक उपोषणाला बसला होता.रात्री 9.30 मी च्या दरम्यान तो तेथून निघून जाऊन बेपत्ता झाला,इकडे तिकडे शोधले असता सापडला नाही.दुसऱ्या दिवशी स्वतः च्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन लटकत असलेला त्यांचे चुलते पवार यांनी पाहिले तोपर्यंत उशीर झाला होता,त्यांनी सदावर्ते ची आरक्षण मिळत नाही ही क्लिप ऐकून निराश होऊन उपोषणला बसलेला असतानाच कुणालाच न सांगता शेतातल्या उंच लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे