0
3
2
6
6
5

जालना/प्रतिनिधी,दि.2
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी भरत मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद गोरे, माजी मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या शिफारशीवरून
केली आहे. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते भरत मानकर यांना देण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड या संघटेनेच्या जिल्हाध्यक्ष पदापाससून ते राज्य कार्यध्यक्षपदावर संघटनात्मक बांधणी करण्याचे काम भरत मानकर यांनी उत्कृष्टरित्या केलेले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगर सेवा सहकार संस्था स्थापन करून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे आणि करत आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांनी सा. तुकावाणी, सा. शिवधर्म, मा. मराठा मार्ग, दै. जनपत्र, दै. तात्काळ राज्यवार्ता, दै. जनश्वास आदी वृत्तपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी ते संपादक पदावर विविध जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. भरत मानकर यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी युवा नेते भरत मानकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात सर्व समाज घटकातील नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी पक्षाची योग्य बांधणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व दूर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहून पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य करावे असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता डॉ. शरद गोरे, माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश टोपे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष पंकज बोराडे, मनोज मरकड, कपिल आकात, प्रा. सोपानराव तेलगड, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अनिल खंदारे, प्रा. संजय जाधव, विष्णू कदम, कल्याण सपाटे कैलास भोरे, जयाजी देशमुख, प्रशांत तेलगड, अॅड. संजय काळबांडे, शेख फारूक, कैलास काकडे, कैलास मगरे, महादेव आघाव, सुंदर साळवे, शिवराज जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
2
6
6
5