श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कौठा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29
अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कौठा नांदेड येथे दि.२५ में ते १ जुनं 2024 पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अखंड हरिनाम सप्ताह दररोज पहाटे चार ते सहा वाजता काकडा आरती सकाळी सहा ते सात वाजता श्री साईबाबा अभिषेक सकाळी आठ ते अकरा साई चरित्र सकाळी अकरा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते पाच श्री भागवत कथा सांय.साहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा हरिकिर्तन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सप्ताहातील किर्तनकार दि. २५ मे. रोजी हभप श्री विश्वनाथ महाराज हिब्बटकर
दि. २६ में . रोजी श्री हभप माधव महाराज घागरदरेकर
दि. २७ में हभप मनोहर महाराज आंळदिकर
दि. २८ में हभप माधव महाराज सुकेवार
दि.२९ में.हभप
पंढरी महाराज हाडोळिकर
दि.३० में.भाऊसाहेब महाराज पावडेकर
दि.३१ में.हभप राम. महाराज ठाकुर बुवा पंढरपूर
दि.०१ जुन हभप राम महाराज ठाकुर बुवा पंढरपूर
रोजी सकाळी नऊ ते बारा काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाने सांगता होईल
काकडा प्रमुख बालाजी महाराज, साईचरित्र व्यासपीठ प्रदिप राजेश्वर, किर्तन विना प्रमुख रावजी महाराज, गायनाचार्य
एकनाथ महाराज पांचाळ,देवबा पा.,महाराज,मृंदगाचार्य गोविंद महाराज, राजु महाराज,अनेक गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड हरिनाम सप्ताह व भागवत सोहळा श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कौठा नांदेड वतीने दिले