ब्रेकिंग
यणोरा शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

0
3
1
2
8
3
विरेगाव /गणेश शिंदे, दि.22
जालना तालुक्यातील यणोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव भुतेकर, प्रमुख पाहुणे श्री. उमेश शंकरपेल्ली, नारायण भूतेकर व अशोक लहाने होते
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवना विषयी जितेंद्र कांबळे यांनी माहिती दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा ताटी कोंडा यांनी केले
0
3
1
2
8
3