ब्रेकिंग
दत्त जयंती निमित्त कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेतले श्रीदत्त गुरूंचे दर्शन

0
3
1
2
8
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
दत्तजयंती निमित्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विविध ठिकाणी जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख समृद्धी, दीर्घायुष्य, निरोगी आरोग्य, संतती, संपती, सुख शांती समाधान लाभू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कामगार नेते महेंद्र घरत यांनी दत्त जयंती निमित्त विविध ठिकाणी फिरून श्री दत्त गुरूंचे मनोभावे दर्शन घेतले.
0
3
1
2
8
3