ब्रेकिंग
लोक न्यायालयाच्या तारखेत बदल 8 ऑक्टोबरला राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

0
1
1
8
3
4
जालना/प्रतिनिधी,दि. 8
दि.9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च् न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये दि. 9 सप्टेंबर 2023 ऐवजी दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात येणार आहे. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
1
1
8
3
4