ब्रेकिंग
राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त यांचा जालना जिल्हा दौरा
0
3
2
1
8
1
जालना/प्रतिनिधी,दि.16
राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दि.17 ऑक्टोबर 2023 रोजीच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर आकस्मित कार्यालयाची तपासणी, भोजन व छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
0
3
2
1
8
1