pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेचा यशराज देविदास थळी ९१% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम

शैक्षणिक वर्ष २०२४- २५ चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर

0 3 8 6 5 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये द्रोणागिरी हायस्कूल उरण,करंजा शाळेचा विदयार्थी कु. यशराज देविदास थळी याने १० वी मध्ये ९१% गुण प्राप्त करून, द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा म्हाञे व प्रदीप नाखवा चेअरमन, दोणागिरी हायस्कूल करंजा इंग्रजी माध्यम तथा शाळेय शिक्षण समिती सदस्य यांनी यशराजला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन व प्रशालेच्या प्राचार्या यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. व त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे