राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डु. पिंपरी येथे 10 वी च्या निकालात मुलींचीच बाजी…
१००% निकालाची उज्जवल यशाची परंपरा कायम

जालना/प्रतिनिधी, दि.27
जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित ता.बदानापूर जि.जालना. राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी ता.जि.जालना येथे मुलींनी मारली बाजी या शाळेचे शैक्षणिक वर्ष २०२३_२०२४ मधील झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा निकालात सतत १३ वर्ष १००% टक्के निकाल लागला आहे.शाळेतर्फे यंदाच्या शालांत परीक्षेसाठी बसवलेले सर्व विद्यार्थीं उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेतील कु.रूपाली तातेराव मिंड ८५.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली आहे.व तसेच द्वितीय क्रमांक कु.स्वाती कृष्णा मिसाळ ८४.२० घेऊन उत्तीर्ण झाली आहे. व तसेच तृतीय क्रंमाक घेऊन कु.प्रिया भगवान जाधव ८१.६० घेऊन यश संपादन केले सर्व ४४ व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ४४ ही विद्यार्थी यशवंत झाले विशेष प्राविण्य ११ व प्रथम श्रेणी १९ तर द्वितीय श्रेणी ११तर तृतीय श्रेणी ०३ आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष मा.परमेश्वर गरबडे साहेब व संस्थेच्या सचिव श्रीमती.सौ.लताताई परमेश्वर गरबडे व शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.श्रीमती कुलकर्णी.एस.आर.,मदन.वाय.बी.,सोनकांबळे.डी.एन.,नागरे.पी.पी.,श्रीमती.देशपांडे.ए.बी.,जाधव.एल.बी.,ठाकरे.आर.एस.,राऊत.एस.बी.,श्रीमती.खरात.एम.ए.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक व माता व पालक वर्ग आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत..
दहावीच्या निकालात राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी च्या _कन्या सुस्साट …..!
व १००% निकालाची उज्जवल यशाची परंपरा कायम……
१०वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते,
सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,
मेहनत तर सगळेच करतात,
पण सफलता तर त्यांनाच मिळते
जे कठीण मेहनत करतात…..