pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ महाराष्ट्र राज्य मराठवाडा संघटक अध्यक्ष पदी गौरव बुट्टे

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी, दि.6

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ महाराष्ट्र राज्य मराठवाडा संघटक अध्यक्ष पदी गौरव बुट्टे आज निवड करण्यात आली.ही निवड अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार सर , महाराष्ट्र कार्य अध्यक्ष नानासाहेब टेंगले सर , मराठवाडा महिला अध्यक्षा कांचन ताई शिरभे, मराठवाडा कार्य अध्यक्ष गौतम शेळके सर , मराठवाडा महिला कार्य अध्यक्षा सुमन ताई जाधव, जिल्हा अध्यक्षा अर्चना ताई गायकवाड ,शहर अध्यक्षा रमा ताई शेळके तालुका अध्यक्षा, रेखा ताई येताळकर , कविता लष्कर ताई उप अध्यक्ष,छाया भाडेकर ताई सर्कल प्रमुख तालुका अध्यक्ष कैलाश झिने साहेब सर्व पद अधिकारी यांच्या सहमतीने करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल गौरव बुट्टे यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! व्यक्त करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे