ब्रेकिंग
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
0
3
2
1
8
1
जालना/प्रतिनिधी,दि. 26
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त शासनाकडून अ जस्ट ट्रान्सिशन टु ससटेनेबल लाईफटाईल्स अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या संकल्पनेवर आधारीत ग्राहक जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन मत्स्योदरी शिक्षण संस्थ्ोिच्या अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे दि.27 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
2
1
8
1