pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रांगोळीतून साकारली विठ्ठल रुखमाई

0 1 2 1 1 1

शहागड/तनवीर बागवान,दि.28

आषाढी एकादशी निमित्त वडीगोद्री येथील कू. श्रावणी प्रशांत खोमणे या नववी शिकणाऱ्या विद्यार्थीनीने आपल्या घरी सुंदर अशी विठ्ठल रुखमाई ची प्रतिकृती असलेली रांगोळी काढली असून रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अप्रतिम काढलेल्या रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 1