ब्रेकिंग
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0
3
2
1
6
5
जालना/प्रतिनिधी,दि.12
केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र पदभार), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.15 जुलै 2024 रोजी सकाळी 5.58 वाजता पुणे-नांदेड एक्सप्रेसने जालना रेल्वे स्थानकावर आगमन व सकाळी 6 वाजता जालना रेल्वे स्थानकावरुन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरकडे वाहनाने प्रयाण करतील.
0
3
2
1
6
5