ब्रेकिंग
मनोज पाटील जालनेकर यांचा ‘भारत राष्ट्र समिती पक्षात’ जाहीर प्रवेश

0
1
1
8
2
2
जालना/प्रतिनिधी, दि.12
जालना : आज (दि.12) रोजी गेस्ट हाऊस अंबड चौफुली येथे महाराष्ट्र राज्य समन्वयक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या बैठकीत मनोज पाटील जालनेकर यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.तेलंगणा राज्यातील सर्व योजना महाराष्ट्र राज्यात व पूर्ण भारतभर राज्यात राबविण्यात यावा यासाठी भारत राष्ट्र समिती पूर्ण भारतभर आपलं सरकार स्थापन करण्यासाठी मराठवाडा येथे आज जालना येथे आज मनोज पाटील यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
0
1
1
8
2
2