नांदेड येथेअनंतश्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नामजप यज्ञ सोहळा
ज.न.म प्रवचनकार सौ: दर्शनाताई बालाजी राठोड

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.05
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रा चार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नांदेड शहरातील बिग बाजार जवळ असलेल्या म्हाडा कॉलनी नविन कौठा येथील विठ्ठल रुक्मिणी व जागृत हनुमान मंदिर मंदिर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात नरेंद्राचार्य नामजप सोहळ्याचे आयोजन दिनांक: 07/01/2025 मंगळवार रोजी सकाळी ठीक 09 ते 11वा. नामजप सोहळा,दु. 12 ते 2 ज.न.म प्रवचनकार सौ: दर्शनाताई बालाजी राठोड यांच्या प्रवचनास सुरुवात होईल व प्रवचन संपल्यानंतर सांगता आरती होईल व लागलीच महाप्रसादाला सुरुवात होईल_.*
_तरी नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व गुरुबंधू गुरु भगिनी सर्व शिष्य साधक भक्त हितचिंतक जनम प्रवचनकार युवा समिती संग्राम सैनिक सर्व आजी माझी पदधिकारी व तसेच सेवा केंद्र कमिटी नवीन आरती पदाधिकारी सर्व प्रोटोकॉल अधिकारी व विशेष कार्यवाहक म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड परिसरातील भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गुरुमाऊली कडून आलेल्या सेवांचे पुण्य आपल्या पदरी पाडून आपल्या भक्तीची कुंजी वाढवावी असे प्रसिध्दी पत्रक आयोजक तालुका सेवा समिती नांदेड. यांनी दिली ~~~~~~~~~~~~~~~~