pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ह.भ.प.उद्धवराव भुजंगराव भुतेकर यांच्या तेरविच्या कार्यक्रम निमित्त किर्तनाचा कार्यक्रम

0 1 7 4 1 4

विरेगाव /गणेश शिंदे दि.13

जालना तालुक्यातील हिवर्डी येथील ह.भ.प.उद्धवराव भुतेकर यांचे दि.4 रोजी बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमा निमित्त दि.16 सोमवार रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य व मृदंगाचार्य यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल
गंगापुजन दि.17 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 12
वेदांतकेसरी श्री.ह.भ.प.डॉ.अनिरुध्द महाराज क्षिरसागर यांचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल तरी नातेवाई परिसरातील सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी भजनी मंडळी गावकरी मंडळी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या आसे आवहान
ज्ञानेश्वर उद्धवराव भुतेकर ,पांडुरंग उद्धवराव भुतेकर
जनार्दन उद्धवराव भुतेकर ,श्रीमती सरस्वती रमेशराव उफाड ,सौ.यमुना अनिलराव चव्हाण यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे