ब्रेकिंग
जालना जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहिर
0
3
1
2
8
3
जालना/प्रतिनिधी,दि.26
जिल्हाधिकारी यांनी कॅलेंडर वर्ष 2025 करिता जालना जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहिर केल्या असुन त्या पुढील प्रमाणे आहे..
बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सव, सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी मस्त्योदरी देवी नवरात्र उत्सव (सप्तमी) व सोमवार दि.20 ऑक्टोंबर 2025 रोजी नरक चतुर्दशी अशा तीन सुट्टया जालना जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
2
8
3