pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची मराठवाडा विभागीय नेते पदी नियुक्ती

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर व जालना लोकसभेची जबाबदारी

0 1 7 4 0 9

छत्रपती संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.27

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघात विभागीय नेतेपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यायामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ आदी ठिकाणच्या सर्व मतदारसंघात १० प्रमुख नेत्यांना ही जबाबदारी दिली आहे.
नुकत्याच शिवसेना संघटनात्मक नेते आणि सचिव, संघटक नियुक्तीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर विभागीय नेते म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे