pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंटुंबवस्तल महेंद्रशेठ घरत यांनी सहपरिवार घेतले खंडेरायाचे दर्शन !

0 3 2 9 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

राजकारण, समाजकारण, शैक्षणिक,कामगार अशा विविध क्षेत्रामध्ये व्यस्त असताना सुद्धा कुटुंबवस्तल कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या परिवारासाठी सुद्धा तेवढाच वेळ देतात. कुटुंबांचे कुलदैवत खंडोबा रायाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी आपल्या भल्यामोठ्या कुटुंबातील भाऊ-भावजया , मुली – सुना, मुलं – पुतणे, काका यांच्यासहित खंडोबा देवाचे दर्शन घेतले व कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे