ब्रेकिंग
साक्षी कदम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती परिषेत पात्र
0
1
7
4
0
7
विरेगाव/गणेश शिंदे, दि.20
2022 – 2023 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पाल्या करीता ही परिषा घेण्यात आली या मध्ये
धानोरा ता.जालना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ८ वीची विद्यार्थीनी साक्षी ज्ञानदेव कदम हीने चांगले गुण घेऊश यश संपादन केले तीच्या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बागुल ,श्रीमती एस एस देशमुख ,पी बी राठोड ,आर जी कोकणे ,एस टी पळसकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णु मोरे , पोलीस पाटील भानुदास कदम , ब्रम्हानंद कदम यांनी सत्कार केला ,
0
1
7
4
0
7