ब्रेकिंग
विद्यार्थीनी बांधली झाडाला राखी — वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश

0
1
1
8
2
2
विरेगाव/ गणेश शिंदे, दि.31
जालना तालुक्यातील विरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून झाडा राखी बांधून समाजाला वृक्ष संवर्धनाचा बहुमोल संदेश दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी घरी राख्या तयार करुन शिक्षकांना, मुलांना राख्या बांधल्या शिक्षकांनी रक्षाबंधन विद्यार्थ्यांचे, भावांनी बहिणींचे रक्षण करावे रक्षाबंधनाचे महत्व पटवुन दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, शिक्षक एस.एस.बागल ,जि.आर.काळे ,श्रीमती पी.सी डहाळे ,
श्रीमती व्ही. एन. गायकवाड ,श्रीमती एम.एम. वाकडीकर ,के.डी.खरात , होते
0
1
1
8
2
2